‘महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते…’, अभिजीत भट्टाचार्य यांचं वादग्रस्त विधान

पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य अनेकदा अभिजीत आपल्या वक्तव्यांमुळे वादात सापडले असून नुकतेच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत.