Amitabh Bachchan Health: अमिताभ बच्चन ठणठणीत! हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे वृत्त ठरले अफवा

Amitabh Bachchan Hospitalization Rumor: एकीकडे अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखवल असल्याची चर्चा सुरू होती. तर, दुसरीकडे अमिताभ बच्चन हे अभिषेकसोबत क्रिकेटचा सामना पाहत होते.