Indigo Flights: राधिका आपटेनंतर ‘ही’ अभिनेत्री अडकली विमानतळावर, पोस्ट करत दिली माहिती
Bollywood Actress on delay flights: विमानांच्या उड्डाणाला सतत होणाऱ्या विलंबनामुळे अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. तिची सोशल मीडिया पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
