Jacqueline Fernandez: ‘महाठग’ सुकेश चंद्रशेखरमुळे वैतागली जॅकलिन फर्नांडिस! अभिनेत्रीनं उचललं कठोर पाऊल
Bollywood Actress Jacqueline Fernandez Complaint: गेल्या काही काळापासून सुकेश तुरुंगातून तिला सतत पत्र लिहून, त्रास देत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे.
