संध्याकाळ होताच दारूची अख्खी बाटली रिचवते गोविंदाची बायको! म्हणाली ‘रात्री ८ वाजताच…’
Govinda’s Wife Sunita Ahuja: सुनीता आहुजा यांना दारू पिण्याची खूप आवड आहे. एका मुलाखतीत तिने हे स्वतः उघड केले. ती म्हणाली की, बऱ्याचदा ती एकटीच संपूर्ण बाटली संपवते.