सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से

Amol Palekar: बॉलिवूडमधील मराठमोळे अभिनेते अमोल पालेकर यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये राजेश खन्ना यांच्यावर टीका केली आहे. राजेश खन्नासारख्या सुपरस्टारने आपल्या सहकलाकारांचा अनादर करू नये असे त्यांनी म्हटले आहे.