Body Care: अंडरआर्म्सच्या काळेपणाने त्रस्त आहात, स्लिव्हलेस घालणे टाळता? ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त
Tips for dark underarms: काहीवेळा काळे अंडरआर्म्स खूप वाईट दिसतात, तर काही वेळा ते लाजिरवाणेदेखील बनतात.अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर या घरगुती उपाय करून पाहा.
