Bobby Deol Dance: बॉबी देओलने भाचीच्या लग्नात केला ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स Video Viral

Bobby Deol Dance on Jamal Kudu: अॅनिमल चित्रपटातील बॉबी देओलचा ‘जमाल कुडू’ गाण्यावरील डान्स हा विशेष चर्चेत होता. भाचीच्या लग्नात देखील या गाण्यावर डान्स केला आहे.