महापालिका 15 वर्षे जुन्या स्टॉर्मवॉटर पंपिंग स्टेशनचे नूतनीकरण करणार

बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) इर्ला आणि हाजी अली येथील दोन स्टॉर्म वॉटर पंपिंग स्टेशनच्या (storm water pumping station) 15 वर्षांच्या सुधारणेसाठी योजना आखत आहे. या स्टॉर्म वॉटर पंपिंग स्टेशनच्या देखभालीसाठी 640 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे.  2007 मध्ये दोन्ही पंपिंग स्टेशनचे बांधकाम केले होते. यामुळे पंपिंग स्टेशनची बरीचशी उपकरणे ज्यामध्ये पावसाचे पाणी जमा केले जात त्यांना अपग्रेड करणे आवश्यक आहे. पंपिग स्टेशनचे अनेक भाग जुने आणि गंजलेले आहेत आणि ते बदलण्याची नितांत गरज आहे,” असे स्ट्रॉमवॉटर ड्रेन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.  पंपिंग स्टेशन्स फक्त वर्षातून पावसाळ्याच्या महिन्यांसाठी वापरात असतात. इतर महिन्यांत फक्त 15 ते 20 मिनिटांसाठी पाणी दूषित होण्यापासून रोखण्यासाठी आणि उपकरणे चालू स्थितीत ठेवण्यासाठी चालवली जातात. या अधूनमधून होणाऱ्या वापरामुळे पंपिंग स्टेशनच्या नूतनीकरणाची गरज आहे. “मुंबई (mumbai) मलनिस्सारण विल्हेवाट प्रकल्प (MSDP) मोठ्या तृतीय श्रेणीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असणार आहे.  यात बाहेर काढलेल्या सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जाईल. परंतु ते डिसेंबर 2027 पर्यंत तयार होणार नाही,” असे सीवरेज ऑपरेशन्स विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.हेही वाचा ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी सरकारकडून टोलला परवानगी मुंबई : अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आग, तिघांचा मृत्यू

महापालिका 15 वर्षे जुन्या स्टॉर्मवॉटर पंपिंग स्टेशनचे नूतनीकरण करणार

बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) इर्ला आणि हाजी अली येथील दोन स्टॉर्म वॉटर पंपिंग स्टेशनच्या (storm water pumping station) 15 वर्षांच्या सुधारणेसाठी योजना आखत आहे. या स्टॉर्म वॉटर पंपिंग स्टेशनच्या देखभालीसाठी 640 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे. 2007 मध्ये दोन्ही पंपिंग स्टेशनचे बांधकाम केले होते. यामुळे पंपिंग स्टेशनची बरीचशी उपकरणे ज्यामध्ये पावसाचे पाणी जमा केले जात त्यांना अपग्रेड करणे आवश्यक आहे. पंपिग स्टेशनचे अनेक भाग जुने आणि गंजलेले आहेत आणि ते बदलण्याची नितांत गरज आहे,” असे स्ट्रॉमवॉटर ड्रेन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. पंपिंग स्टेशन्स फक्त वर्षातून पावसाळ्याच्या महिन्यांसाठी वापरात असतात. इतर महिन्यांत फक्त 15 ते 20 मिनिटांसाठी पाणी दूषित होण्यापासून रोखण्यासाठी आणि उपकरणे चालू स्थितीत ठेवण्यासाठी चालवली जातात. या अधूनमधून होणाऱ्या वापरामुळे पंपिंग स्टेशनच्या नूतनीकरणाची गरज आहे.“मुंबई (mumbai) मलनिस्सारण विल्हेवाट प्रकल्प (MSDP) मोठ्या तृतीय श्रेणीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असणार आहे.  यात बाहेर काढलेल्या सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जाईल. परंतु ते डिसेंबर 2027 पर्यंत तयार होणार नाही,” असे सीवरेज ऑपरेशन्स विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. हेही वाचाठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी सरकारकडून टोलला परवानगीमुंबई : अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आग, तिघांचा मृत्यू

Go to Source