दादरचे फाईव्ह गार्डन्स अपडेट होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) दादर (dadar) पूर्व येथील फाईव्ह गार्डन्स (five gardens) अपंग व्यक्तींसाठी बनविण्याची योजना जाहीर केली आहे. हा प्रकल्प सुगम्य भारत अभियानाचा एक भाग आहे. फाईव्ह गार्डन्स ही मध्य मुंबईतील (mumbai) ग्रेड III हेरिटेज संरचना आहे. किंग्ज सर्कल आणि पारसी कॉलनीतील रहिवाशांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे गार्डन्स A, B, C, D आणि E अशा पाच विभागांमध्ये विभागलेले आहे. या गार्डन्समध्ये बेसाल्ट खडकापासून बनवलेले मार्गही तयार केले आहेत. यावर उपाय म्हणून महापालिकेने Access to Hope या ना-नफा संस्थेला तज्ञ सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प 2025 च्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पातील महत्त्वाची कामे पुढीलप्रमाणे: – पहिल्या टप्प्यात फूटपाथ आणि जवळील सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले जातील. – दुस-या आणि तिसऱ्या टप्प्यात गार्डनचे क्षेत्र आणि त्याचे मार्ग यावर काम केले जाईल. – वास्तूचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले जातील. – दिव्यांग मुलांसाठी स्विंग्ज आणि मेरी-गो-राऊंडसह विशेष राइड्स लावल्या जातील. – दृष्टिहीन व्यक्तींना मदत करण्यासाठी टॅक्टाइल फ्लोअरिंग देखील जोडले जाईल.हेही वाचा बेस्टच्या 2160 बस भंगारात पालिका खार दांडा येथे सीफूड प्लाझा सुरू करणार

दादरचे फाईव्ह गार्डन्स अपडेट होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) दादर (dadar) पूर्व येथील फाईव्ह गार्डन्स (five gardens) अपंग व्यक्तींसाठी बनविण्याची योजना जाहीर केली आहे. हा प्रकल्प सुगम्य भारत अभियानाचा एक भाग आहे.फाईव्ह गार्डन्स ही मध्य मुंबईतील (mumbai) ग्रेड III हेरिटेज संरचना आहे. किंग्ज सर्कल आणि पारसी कॉलनीतील रहिवाशांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे गार्डन्स A, B, C, D आणि E अशा पाच विभागांमध्ये विभागलेले आहे. या गार्डन्समध्ये बेसाल्ट खडकापासून बनवलेले मार्गही तयार केले आहेत.यावर उपाय म्हणून महापालिकेने Access to Hope या ना-नफा संस्थेला तज्ञ सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प 2025 च्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे.या प्रकल्पातील महत्त्वाची कामे पुढीलप्रमाणे:- पहिल्या टप्प्यात फूटपाथ आणि जवळील सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले जातील.- दुस-या आणि तिसऱ्या टप्प्यात गार्डनचे क्षेत्र आणि त्याचे मार्ग यावर काम केले जाईल.- वास्तूचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले जातील.- दिव्यांग मुलांसाठी स्विंग्ज आणि मेरी-गो-राऊंडसह विशेष राइड्स लावल्या जातील.- दृष्टिहीन व्यक्तींना मदत करण्यासाठी टॅक्टाइल फ्लोअरिंग देखील जोडले जाईल.हेही वाचाबेस्टच्या 2160 बस भंगारातपालिका खार दांडा येथे सीफूड प्लाझा सुरू करणार

Go to Source