जुहूमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बर्फीवाला फ्लायओव्हरचे काम जोमात
महापालिका (BMC) सी.डी. बर्फीवाला उड्डाणपूल अंधेरीच्या दक्षिण बाजूस असलेल्या (andheri) गोपाळ कृष्ण गोखले पुलाला जोडण्यात येणार आहे. पुलाला जोडण्यासाठी अलाइनमेंटचे काम हाती घेण्यात येार आहे. 3.7 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची निविदा गुरुवारी काढण्यात आली. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) चे तज्ज्ञ या प्रकल्पाची देखरेख करतील.उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूचे अलाइनमेंट केल्याने जुहूकडे (juhu) जाणारी ट्रॅफिक कमी होणे अपेक्षित आहे. तसेच 4 जुलै रोजी सहा फूट अंतराच्या अलाइनमेंटनंतर बर्फीवाला उड्डाणपुलाची (flyover) उत्तरेकडील बाजू हलक्या चारचाकी वाहनांसाठी (LMV) खुली करण्यात आली आहे.“उत्तरेकडील अलाइनमेंट हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टूल’ पॅकिंग वापरून पूर्ण करण्यात आले आहे. आयआयटी बॉम्बेच्या अंदाजानुसार आगामी दक्षिण बाजूचे काम व्हीजेटीआयच्या देखरेखीखाली होईल,”असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.तसेच गोखले पूल अंधेरी (andheri) पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. पुलाचा उत्तरेकडील भाग 26 फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा निर्णय नागरिकांना सोईचा ठरतो जेव्हा विशेषत: मुसळधार पावसात अंधेरी सबवे बंद होतो.हेही वाचादिव्यांगांना 6 ते 18 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणारअटल सेतूवरून उडी घेत तरुण इंजिनिअरची आत्महत्या
Home महत्वाची बातमी जुहूमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बर्फीवाला फ्लायओव्हरचे काम जोमात
जुहूमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बर्फीवाला फ्लायओव्हरचे काम जोमात
महापालिका (BMC) सी.डी. बर्फीवाला उड्डाणपूल अंधेरीच्या दक्षिण बाजूस असलेल्या (andheri) गोपाळ कृष्ण गोखले पुलाला जोडण्यात येणार आहे. पुलाला जोडण्यासाठी अलाइनमेंटचे काम हाती घेण्यात येार आहे.
3.7 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची निविदा गुरुवारी काढण्यात आली. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) चे तज्ज्ञ या प्रकल्पाची देखरेख करतील.
उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूचे अलाइनमेंट केल्याने जुहूकडे (juhu) जाणारी ट्रॅफिक कमी होणे अपेक्षित आहे. तसेच 4 जुलै रोजी सहा फूट अंतराच्या अलाइनमेंटनंतर बर्फीवाला उड्डाणपुलाची (flyover) उत्तरेकडील बाजू हलक्या चारचाकी वाहनांसाठी (LMV) खुली करण्यात आली आहे.
“उत्तरेकडील अलाइनमेंट हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टूल’ पॅकिंग वापरून पूर्ण करण्यात आले आहे. आयआयटी बॉम्बेच्या अंदाजानुसार आगामी दक्षिण बाजूचे काम व्हीजेटीआयच्या देखरेखीखाली होईल,”असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
तसेच गोखले पूल अंधेरी (andheri) पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. पुलाचा उत्तरेकडील भाग 26 फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा निर्णय नागरिकांना सोईचा ठरतो जेव्हा विशेषत: मुसळधार पावसात अंधेरी सबवे बंद होतो.हेही वाचा
दिव्यांगांना 6 ते 18 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
अटल सेतूवरून उडी घेत तरुण इंजिनिअरची आत्महत्या