पावशीच्या सातेरी देवीचा निळ उत्सव १३ मे रोजी

कुडाळ तालुक्यातील पावशी गावची नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी श्री सातेरी देवीचा पारंपरिक निळ उत्सव सोमवार दिनांक १३ मे २०२४ रोजी सालाबादप्रमाणे संपन्न होणार आहे . या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व ग्रामस्थांनी आणि भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन म्हाडेश्वर घराण्यातर्फे करण्यात येत आहे […]

पावशीच्या सातेरी देवीचा निळ उत्सव १३ मे रोजी

कुडाळ तालुक्यातील पावशी गावची नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी श्री सातेरी देवीचा पारंपरिक निळ उत्सव सोमवार दिनांक १३ मे २०२४ रोजी सालाबादप्रमाणे संपन्न होणार आहे . या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व ग्रामस्थांनी आणि भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन म्हाडेश्वर घराण्यातर्फे करण्यात येत आहे .