High Blood pressure: थंडीत वेगाने वाढतो ब्लड प्रेशर, तज्ज्ञांनी सांगितले बीपी नियंत्रित करण्याचे उपाय

how to control BP: जसजसे तापमान कमी होते, रक्तदाब वाढतो, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे इत्यादी अनुभव येऊ शकतात. सुरुवातीपासूनच लक्ष दिल्यास समस्या वाढण्यापासून रोखता येईल.