आकाश पाटीलला ब्लॅक बेल्ट

बेळगाव : मंगळूर येथे अॅडवान्स कॅम्प येथे घेण्यात आलेल्या विविध कलर्स बेल्ट परीक्षेत बेळगावच्या आकाश पाटीलने या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ब्लॅक बेल्ट पटकाविला. सदर परीक्षा इंडियन कराटेचे व्यवस्थापक भरत शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण व परीक्षा घेण्यात आली. इंडियन कराटे संघटनेचे खेळाडू आकाश पाटीलने ब्लॅक बेल्टसह डॅन पदवी मिळविली. आकाश हा केएलई स्कूलचा विद्यार्थी असून बेळगावचे […]

आकाश पाटीलला ब्लॅक बेल्ट

बेळगाव : मंगळूर येथे अॅडवान्स कॅम्प येथे घेण्यात आलेल्या विविध कलर्स बेल्ट परीक्षेत बेळगावच्या आकाश पाटीलने या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ब्लॅक बेल्ट पटकाविला. सदर परीक्षा इंडियन कराटेचे व्यवस्थापक भरत शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण व परीक्षा घेण्यात आली. इंडियन कराटे संघटनेचे खेळाडू आकाश पाटीलने ब्लॅक बेल्टसह डॅन पदवी मिळविली. आकाश हा केएलई स्कूलचा विद्यार्थी असून बेळगावचे सेल्फ डिफेन्स स्कूल व इंडियन कराटे संघटनेचा खेळाडू असून त्याला कराटे मास्टर्स मधू पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असून तो त्यांचा चिरंजीव आहे.