Black Asthma: हिवाळ्यात वेगाने पसरतोय ‘ब्लॅक अस्थमा’, काय आहेत या जीवघेण्या आजाराची लक्षणे आणि उपाय
what is black asthma marathi: हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते, तर व्हायरस आणि बॅक्टेरिया देखील थंड वातावरणात जास्त सक्रिय होतात. पण अलीकडे, ब्लॅक अस्थमा नावाच्या एका विचित्र आजाराची प्रकरणे वाढत आहेत.