भाजपची चौथी यादी जाहीर, तरीही ठरेना दक्षिणचा उमेदवार
पणजी : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे, मात्र काल शुक्रवारी जारी केलेल्या चौथ्या यादीतही दक्षिण गोवा मतदारसंघासाठी उमेदवाराचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. चौथ्या यादीत दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार असेल याची उत्सुकता राज्यातील जनतेत लागून होती. परंतु अद्यापही उमेदवाराच्या नावाचा उल्लेख झालेला नसल्याने भाजपच्या दक्षिणेतील उमेदवारीबाबत अद्यापही घोळ चालल्याचे स्पष्ट झाले आहेत. गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी शनिवारपर्यंत गोव्यातील दक्षिण गोवा मतदारसंघ उमेदवाराचे नाव जाहीर होईल, असे दोनच दिवसांपूर्वी सांगितले होते.
Home महत्वाची बातमी भाजपची चौथी यादी जाहीर, तरीही ठरेना दक्षिणचा उमेदवार
भाजपची चौथी यादी जाहीर, तरीही ठरेना दक्षिणचा उमेदवार
पणजी : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे, मात्र काल शुक्रवारी जारी केलेल्या चौथ्या यादीतही दक्षिण गोवा मतदारसंघासाठी उमेदवाराचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. चौथ्या यादीत दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार असेल याची उत्सुकता राज्यातील जनतेत लागून होती. परंतु अद्यापही उमेदवाराच्या नावाचा उल्लेख झालेला नसल्याने भाजपच्या दक्षिणेतील उमेदवारीबाबत अद्यापही घोळ चालल्याचे स्पष्ट […]
