भाजप मंत्री, आमदार, कार्यकर्ते 15 रोजी अयोध्येत जाणार
पणजी : सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष मिळून अयोध्येत जाणार आहेत. संपूर्ण गोव्यातून भाजपचे सुमारे 400 कार्यकर्ते येत्या दि. 15 फेब्रुवारी रोजी अयोध्येला जाणार असल्याचे वृत्त आहे. भाजपने अधिकृतपणे या वृत्तास दुजोरा दिलेला नाही. दि. 15 फेब्रुवारी हा दिवस अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी राखीव ठेवलेला आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व आमदारांना घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नवी दिल्लीला तसेच तेथून अयोध्येला जाणार आहेत. याशिवाय प्रत्येक मतदारसंघातून किमान 10 कार्यकर्ते मिळून भाजपचे 400 कार्यकर्ते रेल्वेने अयोध्येला जाणार आहेत. काही आमदार हे रेल्वेने कार्यकर्त्यांबरोबर अयोध्येला जातील. मंत्रीगण व इतर काही आमदार हे विमानाने दिल्लीला जाणार आहेत मात्र दि. 16 रोजी दर्शन घेऊन ही सर्व मंडळी दुसऱ्या दिवशी गोव्यात पोहोचतील, असा अंदाज आहे.
Home महत्वाची बातमी भाजप मंत्री, आमदार, कार्यकर्ते 15 रोजी अयोध्येत जाणार
भाजप मंत्री, आमदार, कार्यकर्ते 15 रोजी अयोध्येत जाणार
पणजी : सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष मिळून अयोध्येत जाणार आहेत. संपूर्ण गोव्यातून भाजपचे सुमारे 400 कार्यकर्ते येत्या दि. 15 फेब्रुवारी रोजी अयोध्येला जाणार असल्याचे वृत्त आहे. भाजपने अधिकृतपणे या वृत्तास दुजोरा दिलेला नाही. दि. 15 फेब्रुवारी हा दिवस अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी राखीव ठेवलेला आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व आमदारांना घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत […]
