Nayanthara Birthday: प्रभू देवासोबत अफेअर अन् विग्नेश शिवनसोबत लग्न, वाचा नयनताराच्या खासगी आयुष्याविषयी
Nayanthara Birthday: मनोरंजन विश्वाची ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री नयनताराचा आज वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया त्यानिमित्ताने तिच्याविषयी काही खास गोष्टी…