Naseeruddin Shah: दिलीप कुमार यांच्यामुळे घरातून पळून आलेले नसीरुद्दीन शाह ‘असे’ झाले अभिनेता! वाचा किस्सा
Naseeruddin Shah Birthday: अभिनेते नसीरुद्दीन शाह हे घर सोडून पळून आले होते. पण दिलीप कुमार त्यांना ओरडले म्हणून नसीरुद्दीन शाह घडले. आज २० जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी…