Hrithik Roshan: बालपणी ‘या’ समस्येचा सामना केलेला हृतिक आज आहे सुपरस्टार!
Hrithik Roshan Birthday Special: बालपणी हृतिकला एक आजार झाला होता. त्यामुळे सर्वांना चिंता वाटू लागली होती. मात्र, हृतिकने त्या आजारावर मात केली.