Nana Patekar Birthday Special: रायगडमध्ये जन्म झालेल्या नाना पाटेकरांचे खरे नाव माहिती आहे का?
Nana Patekar Real Name: नाना पाटेकर या मराठमोळ्या अभिनेत्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता. आज त्यांचे लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला नानांचे खरे नाव माहिती आहे का?