प्रेमाच्या लफड्यात अडकला आणि घरही सोडावं लागलं होतं! आदित्य चोप्राला द्यावी लागली होती प्रेमाची परीक्षा!
राणीसोबतच्या लग्नामुळे आदित्य चोप्राला वडील यश चोप्रा आणि आईच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते. इतकेच नाही तर आदित्यला राहते घरही सोडावे लागले होते.