नोकरी मिळत नाहीये ? सिंधुरत्न जॉब फेअर आहे ना !

कोकणातील सर्वात मोठा मोफत नोकरी मेळावा कोकणातील युवक-युवतींच्या हाताला मिळणार आता रोजगार…! 🌷भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश आयोजित🌷 💫|| सिंधुरत्न जॉब फेअर 2024 ||💫 👉🏻या मेळाव्यात महाराष्ट्रातील १५० पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग…!! 👉🏻शिक्षण- पाचवी पास ते पदवीधर पर्यंत…!! 👉🏻निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र…!! 👉🏻नोकरी न […]

नोकरी मिळत नाहीये ? सिंधुरत्न जॉब फेअर आहे ना !

कोकणातील सर्वात मोठा मोफत नोकरी मेळावा
कोकणातील युवक-युवतींच्या हाताला मिळणार आता रोजगार…!

या मेळाव्यात महाराष्ट्रातील १५० पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग…!!
शिक्षण- पाचवी पास ते पदवीधर पर्यंत…!!
निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र…!!
नोकरी न मिळालेल्या उमेदवारास जॉब कार्डचे वाटप केले जाईल…!!
मेळाव्यात दिव्यांग उमेदवारांना प्राधान्य…!!
दिनांक:- शुक्रवार, १२ जानेवारी २०२४
वेळ:- सकाळी ७ ते सायं ५ वाजेपर्यंत.
स्थळ:- जिमखाना मैदान, सावंतवाडी.
संपर्क:- ८४०८०१५३१० / ८१४९१६५०६०
टीप:- नाव नोंदणी न केलेल्या उमेदवारांना कार्यक्रम स्थळी नोंदणी फाॅर्म भरुन मुलाखत देता येईल.