Bigg Boss OTT 3: नवा ट्वीस्ट! बिग बॉसनं सना सुलतानला हटवलं; आता ‘हा’ स्पर्धक बनणार ‘जनता का एजंट’
Bigg Boss OTT 3 Latest Update: बिग बॉस ओटीटीच्या घरात यावेळी अनेक बदल करण्यात आले आहेत. असाच एक बदल म्हणजे घरात असलेला ‘जनता का एजंट’. स्पर्धक सना सुलतान ही ‘जनता का एजंट’ होती.