Bigg Boss OTT 3: ‘वीकेंड का वार’मध्ये धमाका होणार! यावेळी ‘बिग बॉस ओटीटी’मधून कोण बाहेर जाणार? नाव आलं समोर!
Bigg Boss OTT 3 Latest Update: या आठवड्यात घरातून बाहेर काढण्यात येणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत विशाल पांडे, शिवानी कुमारी आणि लवकेश कटारिया यांची नावे सामील आहेत. हे तिघेही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
