Bigg Boss OTT 3: सलग दुसऱ्या आठवड्यात तिसरं एलिमिनेशन; ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या स्पर्धकांना बसणार धक्का!
Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये मिडवीक नॉमिनेशनचा टास्क पार पडला आहे. दुसऱ्या आठवड्याच्या मध्यात कोणत्या सदस्याला या शोमधून बाहेर काढले जाणार, हे आता समोर आले आहे.
