Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात स्पर्धकांना बसणार पुन्हा धक्का! डबल एलिमिनेशन होणार?
Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३’ या शोमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे. या आठवड्यात घरात दुहेरी एलिमिनेशन होणार आहे.