Bigg Boss OTT 3 : फिनालेआधीच बिग बॉसने दिला जोरदार धक्का; जे जिंकणार वाटत होते तेच स्पर्धक झाले घरातून बाहेर!
Bigg Boss OTT 3 Latest Update: या आठवड्यात, अरमान मलिकसह, लवकेश कटारिया, सना मकबूल आणि साई केतन राव यांनाही घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते.