Bigg Boss OTT 3: नीरज गोयतनंतर आणखी एक स्पर्धक होणार बेघर! ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या स्पर्धकांना बसणार धक्का
Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३’बाबत सतत नवनवीन अपडेट्स समोर येत असतात. अशातच बिग बॉस शोबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नीरजनंतर घरातून आणखी एक स्पर्धक एलिमिनेट होणार आहे.