Bigg Boss OTT 3: अदनान शेखने घरात शिरताच सुरू केला गेम! विशाल आणि लव कटारियाच्या मैत्री पडणार फुट?
Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३’ या शोचा एक नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अदनान शेख घरात एन्ट्री करताच आपला खेळ दाखवताना दिसला आहे.