Bigg Boss OTT 3: एकाचवेळी ७ स्पर्धक झाले नॉमिनेट? व्होटिंग लाईन्स बंद असताना एलिमिनेशन कसं होणार?

Bigg Boss OTT 3 Latest Update: यावेळी कोणाला घराबाहेर काढायचे आहे आणि कोणाला या घरात ठेवायचे आहे, हे केवळ स्पर्धकांच्या हातात आहे. यावेळी जनता कोणत्याही स्पर्धकाला मतदान करू शकत नाही.