Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात पुन्हा जोरदार हाणामारी; ‘या’ स्पर्धकांमध्ये जुंपली! व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss OTT 3 Latest Update: अरमान मलिक आणि विशाल पांडे यांच्यातील भांडणानंतर आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात हाणामारी प्रकार घडताना दिसणार आहे.