Bigg Boss Marathi: पाणगेंडा ओळखताना सूरजची झाली दमछाक, व्हिडीओ पाहून हसू होईल अनावर
Bigg Boss Marathi Viral Video: सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सूरजला पाणगेंडा ओळखू आलेला नाही. पण त्याचा हे ओळखतानाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू अनावर होईल…