तुम्हाला पुरस्कार देऊन त्यांना पश्चाताप होत असेल; वर्षा उसगावकरांना जान्हवी किल्लेकर वाटेल तसं बोलली
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकर ही सध्या तिच्या वागण्यामुळे चर्चेत आहे. ती अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना वाटेल तसे बोलताना दिसत आहे.