Bigg Boss Marathi: ‘संपूर्ण आठवडा घासणार भांडी’, रितेश देशमुखने निक्कीला दिली खतरनाक शिक्षा

Bigg Boss Marathi 5: गेल्या संपूर्ण आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक ही इतर स्पर्धकांना त्रास देताना दिसत होती. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर निक्कीला रितेशने चांगलीच शिक्षा दिली आहे.