Bigg Boss Marathi: देशाचा पंतप्रधान नसेल तरीही देश चालेल पण…; रितेश देशमुखचे वक्तव्य चर्चेत
Bigg Boss Marathi: छोट्या पडद्यावर सुरु असलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. शनिवारी पार पडणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुखने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.