‘गुलिगत’ सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी
Bigg Boss Marathi: रिल स्टार सुरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात गप्पा मारता मारता पटकन स्वत:चे मानधन सांगितले आहे. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.