Bigg Boss Marathi: आर्याने निक्कीला मारताच घरात झाला राडा, बिग बॉसने ठेठावली कठोर शिक्षा

Bigg Boss Marathi Update: बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आर्याला तिच्या कृत्याबद्दल बिग बॉस कठोर शिक्षा देताना दिसत आहेत.