Bigg Boss Marathi: तुम्ही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय; अभिजीतने निक्कीला चांगलेच सुनावलं
Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेल बाहेर पडताच निक्की तांबोळी अतिशय चिडलेली दिसत आहे. तिच्यामध्ये आणि अभिजीतमध्ये जोरदार वाद झाला आहे.