Bigg Boss Marathi: “कर्ज, जमवाजमव अन्…”, ‘बिग बॉस मराठी’मधील अभिनेत्याला लागले म्हाडाचे घर
Mhada House: अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. व्हिडीओमध्ये त्याने पैशांची जुळवाजुळव करत असल्याचे सांगितले आहे.