Bigg Boss Marathi: “तुमचा मेंदू हलका आहे”, भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला सुनावलं

Bigg Boss Marathi 5 update: बिग बॉस मराठीच्या घरात दर शनिवारी भाऊचा धक्का असतो. या धक्क्यावर रितेश स्पर्धकांची शाळा घेतो. त्याने यावेळी निक्की तांबोळीला चांगलेच सुनावले आहे.