Bigg Boss Marathi: निक्कीला आईने सांगितले अरबाजच्या साखरपुड्याविषयी, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवा राडा

Bigg Boss Marathi: नुकताच बिग बॉस मराठीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये निक्कीची आई अरबाजच्या साखरपुड्याविषयी बोलताना दिसत आहे. ते ऐकून निक्कीला धक्का बसला आहे.