Bigg Boss Marathi 5: दुसऱ्याच दिवशी बिग बॉसच्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, निक्की तांबोळी ‘या’ सदस्यावर फिदा

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’ सुरु होईन एक दिवस नाही झाला तर घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. निक्की तंबोळी एका स्पर्धकावर फिदा असल्याचे दिसत आहे. 