Bigg Boss Marathi: वर्षा उसगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यामध्ये डान्सची जुगबंदी, पाहा खास व्हिडीओ
Bigg Boss Marathi 5: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वर्षा उसगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यामध्ये डान्सची जुगबंदी पाहायला मिळत आहे.