Bigg Boss Marathi: त्याला असं पाहून मला कसंतरी वाटतं; सूरजला पाहून अंकिता वालावलकर झाली भावूक
Bigg Boss Marathi: गोलीगत सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’चा खेळ जरी कळला नसला तरी घरातील माणसे कळाली आहेत. नुकताच अंकिता आणि पॅडी यांच्यामध्ये झालेल्या संभाषणातून ते समोर आले आहे.