Bigg Boss Marathi 5: ‘वर्षा ताईंसारखा मोठा कलाकार रस्त्यात झोपतोय’, अभिजित सावंतने जान्हवीला सुनावले
Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात निक्की तांबोळी ज्या प्रकारे वर्षा उसगावकर यांच्याशी वागत आहे ते पाहून सर्वांनाच राग येत आहे. कालच्या भागत तर निक्कीने मुद्दाम वर्षा ताईंना दारात झोपावले.