Bigg Boss Marathi: ‘आता आम्ही बिग बॉस बघणार नाही’; आर्या जाधवच्या एलिमिनेशनमुळे नेटकरी संतापले!

Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरातील मुलभूत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आणि हिंसा झाल्याचे म्हणत आता बिग बॉसने आर्या जाधवला शिक्षा दिली आणि तिला घरातून तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहे.