Bigg Boss Marathi: “तंटा नाय तर घंटा नाय…”, ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो पाहिलात का?

Bigg Boss Marathi 5: गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी ५’ची जोरदार चर्चा रंगली आहे. आता या शोचा नवा प्रोमो प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.