Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटातील ‘हा’ अभिनेता ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये झळकणार? पोस्ट चर्चेत!
Bigg Boss Marathi 5 Latest Update: रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटातील एक अभिनेता बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या अभिनेत्याच्या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
