‘इसको बोलते है….’, बिग बॉस मराठीमध्ये महेश मांजरेकरांची जागा रितेशने घेताच शेवंताने केली कमेंट

नुकताच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची घोषणा करण्यात आली. यावेळी महेश मांजरेकर यांच्या ऐवजी अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. यावर शेवंताने आनंद व्यक्त केला आहे.